नाश्त्यासाठी उत्तम पदार्थ (सहज, सोपे, कमीत कमी वेळेत होऊ शकणारे ..) 😋😋 दररोज न्याहारीसाठी उत्तम भोजन जे आपल्याला आपले आरोग्य आणि संपत्ती वाढण्यास मदत करते. हे आपल्याला आपल्या पाचक प्रणाली, गॅस समस्या आणि पोटातील इतर समस्यांसह मदत करेल. आपल्याला कामासाठी छान उर्जा प्रदान करते जेणेकरून आपला दिवस खूप आनंददायक होईल. प्रत्येक दिवसाच्या नाश्त्याची यादी खालीलप्रमाणे आहे. १.भाज्या आणि मिश्र पीठ वापरून कोथिंबीर वडीप्रमाणे वाफवून वडी अथवा बट्ट्या (पुदिना/लसूण/खोबरे/तीळ चटणी बरोबर ..) २. मिश्र भाज्यांचा पराठा - साजूक तूप ३.मिश्र भाज्यांचे (किसून कोबी/ गाजर/मुळा/ इ.) थालीपीठ धिरडे आणि ताक) ४. मटार, मका, घेवडा, खोबरे, डाळ्या, टोमॅटो आणि इतर भाज्या वापरून पोहे/उपमा. ५. फोडणीची ताक भाकरी. ६. ओले खोबरे, डाळ्या, शेंगदाणे मटार टाकून तांदळाचे उपजे ७. भाकरी गूळ तुपाचा लाडू. ८. दडपे पोहे - भरपूर ओले खोबरें, कोथिंबीर, कांदा तसेच लिंबाचा रस टाकून ९. किंचित साजूक तुपाचा कणकेचा केळी घालून शिरा. १०. नाचणीची उकड ११. नाचणीची भाकरी व खोबरे चटणी. १२. शिजवलेल्या हिरव्या मुगाची मिसळ - कांदा,...
A blog has different types of health tips which you can make by home ingredients. The health and lifestyle is changing day to day bases because of our life is fast as clock and we are not taking good care about our helth. Because of this we have skin problems, Weight gain or loss problem, Disease problem. The main goal behind this blog is to change the way of living. ( If you have major health issues then please visit your family doctor first.)