नाश्त्यासाठी उत्तम पदार्थ (सहज, सोपे, कमीत कमी वेळेत होऊ शकणारे ..) 😋😋
दररोज न्याहारीसाठी उत्तम भोजन जे आपल्याला आपले आरोग्य आणि संपत्ती वाढण्यास मदत करते.
हे आपल्याला आपल्या पाचक प्रणाली, गॅस समस्या आणि पोटातील इतर समस्यांसह मदत करेल. आपल्याला कामासाठी छान उर्जा प्रदान करते जेणेकरून आपला दिवस खूप आनंददायक होईल.
प्रत्येक दिवसाच्या नाश्त्याची यादी खालीलप्रमाणे आहे.
२. मिश्र भाज्यांचा पराठा - साजूक तूप
३.मिश्र भाज्यांचे (किसून कोबी/ गाजर/मुळा/ इ.) थालीपीठ धिरडे आणि ताक)
४. मटार, मका, घेवडा, खोबरे, डाळ्या, टोमॅटो आणि इतर भाज्या वापरून पोहे/उपमा.
५. फोडणीची ताक भाकरी.
६. ओले खोबरे, डाळ्या, शेंगदाणे मटार टाकून तांदळाचे उपजे
७. भाकरी गूळ तुपाचा लाडू.
८. दडपे पोहे - भरपूर ओले खोबरें, कोथिंबीर, कांदा तसेच लिंबाचा रस टाकून
९. किंचित साजूक तुपाचा कणकेचा केळी घालून शिरा.
१०. नाचणीची उकड
११. नाचणीची भाकरी व खोबरे चटणी.
१२. शिजवलेल्या हिरव्या मुगाची मिसळ - कांदा, टोमॅटो शेव घालून
१३. ओले खोबरे वापरून साबुदाणा खिचडी
१४. खारीक, खोबरं, डिंक मेथीचा पौष्टिक लाडू आणि सूंठ घालून गरम दूध .
१५. मिश्र पिठाचा ढोकळा - पुदिना जवस चटणी बरोबर
१६. तांदुळाचे घावन (डोसा/पॅनकेक)
१७. मिश्र पिठाचे धिरडे व चटणी
१८. मोड आलेल्या हिरव्या शिजवलेल्या मुगाचा डोसा /इडली /अप्पे इ.
१९. गव्हाच्या दलियाची गुळाची गरम लापशी
२०. ओले खोबरें, मटार, मका, भाज्या, हिरवी मिरची इ. घालून फोडणीचा, गव्हाचा दलिया
२१. खमंग भाजलेल्या गव्हाच्या पिठाची झणझणीत उकडपेंडी
२२. गुळाचा राजगिरा लाडू/चिक्की दुधाबरोबर
२३. सालीच्या लाहीचा चिवडा - कांदा, टोमॅटो, शेव घालून - भेळेसारखा
२४. फोडणीच्या तिखट शेवया
२५. रताळ्याचे पॅटिस (गाजर व इतर भाज्या वापरून )
२६. रताळ्याची गुळ घालून खीर अथवा शिरा
२७. मुगाची डाळ शिजवून, त्यात कणिक मिश्र करून केलेला पौष्टिक पराठा
२८. फोडणीची भगर आणि ताक.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Great food for breakfast (easy, simple, can be done in the shortest time ..)2. Mixed Vegetable Paratha - Sajuk Ghee
3. Mixed Vegetables (Kisoon Cabbage / Carrot / Radish / Etc.)
4. Pohe / Upma using peas, maize, ghewda, coconut, pulses, tomatoes and other vegetables.
5. Buttermilk bread.
6. Wet coconut, pulses, peanuts, peas and rice
7. Bread jaggery ghee laddu.
8. Dadpe Pohe - Plenty of wet coconut, cilantro, onion and lemon juice
9. Slightly sajuk ghee dough banana and vein.
10. Dancing boils
11. Dancing bread and coconut chutney.
12. Add cooked green muga - onion, tomato paste
13. Sago porridge using wet coconut
14. Nutritious laddu of kharik, coconut, gum fenugreek and hot milk with ginger.
15. Mixed flour dough - with mint linseed chutney
16. Dosa / Pancake
17. Mixed flour crumbs and chutney
18. Moda Green Cooked Muga Dosa / Idli / Appe etc.
19. Hot porridge of wheat porridge
20. Wet coconut, peas, maize, vegetables, green chillies etc. Add flour and wheat porridge
21. A spicy boiled wheat flour
22. Jaggery Rajgira Laddu / Chikki with milk
23. Sali Lahi Chiwda - with onion, tomato, shave - like Bhela
24. Spicy vermicelli
25. Yam patties (using carrots and other vegetables)
26. Kheer or Shira with sweet potato jaggery
27. Nutritious paratha made by cooking muga dal and mixing flour in it
Comments
Post a Comment